Maharashtra State Cooperative Bank Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. (MSC बँक) बँकेत कनिष्ठ अधिकारी श्रेणीतील प्रशिक्षणार्थी अधिकारी, प्रशिक्षणार्थी लिपिक आणि लघुलेखक (मराठी) या पदांसाठी बँक फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांकडून ऑनलाइन (Online)अर्ज मागीवलेत आहे. बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
◾भरती विभाग : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : खाजगी पण कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी लिपिक, कनिष्ठ अधिकारी श्रेणीतील स्टेनो टायपिस्ट (मराठी)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : वेतन 30,000 ते 49,000/- रूपये दरमहा दिले जाणार आहे.
◾या भरतीची पुर्ण जाहिरात अधिक माहिती, ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करावा आहे.
◾वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 10 ऑक्टोंबर 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾व्यावसायिक पात्रता : 1] प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – किमान ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि मराठी विषयांपैकी एक विषय म्हणून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. JAIIB/CAIIB उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. बँकिंग क्षेत्रातील किमान 2 वर्षांचा अनुभव शक्यतो अर्बन/डीसीसी बँकेत अधिकारी म्हणून असेल. 2] प्रशिक्षणार्थी लिपिक – किमान ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि मराठी विषयांपैकी एक विषय म्हणून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. मराठी टायपिंगसाठी 30 w.p.m आणि इंग्रजी टायपिंगसाठी 40 w.p.m ची सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. 3] स्टेनो टायपिस्ट (मराठी) कनिष्ठ अधिकारी श्रेणीमध्ये – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समतुल्य पदवी आणि मराठी विषयांपैकी एक म्हणून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराला 80/100 w.p.m च्या वेगाने चाचणी उत्तीर्ण करावी लागेल. मराठी लघुलेखन आणि त्याच 40 w.p.m.चे लिप्यंतरण. आणि संगणक अनुप्रयोग (वर्ड प्रोसेसिंग आणि स्प्रेड शीट) मध्ये प्रवीणता आहे. उमेदवारांना त्यांच्या नियुक्तीनंतर इंग्रजी स्टेनोग्राफी आणि टायपिंग शिकणे आवश्यक आहे, ते अयशस्वी झाल्यास, त्यांचे प्रोबेशन बँकेद्वारे मंजूर केले जाणार नाही.
◾रिक्त पदे : 0153 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपुर्ण महाराष्ट्रात.
◾अर्ज शुल्क (जीएसटीसह) : ▪️प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – रु. 1,770/- ▪️ प्रशिक्षणार्थी लिपिक – रु. 1,180/-▪️कनिष्ठ अधिकारी श्रेणीतील स्टेनो टायपिस्ट – रु. 1,770/-
◾निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ऑनलाइन (लिखित) चाचणी/परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत/कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.