बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत आहात? तब्बल 03000 पदांची सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये बंपर ऑनलाईन भरती.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक, 4,500 हून अधिक शाखांचे पॅन इंडिया शाखा नेटवर्क, 6,00,000 कोटींहून अधिक एकूण व्यवसायासह, 31,000 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या वचनबद्ध कार्यशक्तीद्वारे चालविलेले, या कडून रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले जात आहेत. शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती केली जात आहे. 21 फेब्रुवारी 2024 या तारखेपासून या भरतीला सुरुवात झाली आहे. तर 06 मार्च 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.