खूशखबर! महिला व बाल विकास विभाग भरती 2024 | पगार – 23,000 रूपये | Mahila Balvikas Vibhag 2024

Mahila Balvikas Vibhag 2024 : महिला व बाल विकास विभाग (Department of Women and Child Development) व्दारे नवीन पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. या भरती मध्ये सफाई कर्मचारी, मदतनीस, वाचमन, स्वयंपाकी व इतर पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची अधिकृत जाहिरात महिला व बाल विकास द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahila Balvikas Vibhag 2024 : Department of Women and Child Development (Department of Women and Child Development) has announced to fill up the new posts. In this recruitment, applications are invited from eligible candidates for filling the posts of cleaners, helpers, watchmen, cooks and other posts.

◾पदे : या भरती मध्ये सफाई कर्मचारी, मदतनीस, वाचमन, स्वयंपाकी व इतर पदे भरली जाणार आहेत.
◾पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण.
◾महिला व बाल विकास द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾वेतन : 23,000 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना पगार दिला जाणार आहे.
◾पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिले आहेत.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : दिनांक 01 मार्च 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline).
◾वय : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान आहे ते उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾सर्व पदे : समुपदेशक, प्रोबेशन ऑफिसर, बाल कल्याण अधिकारी, केस वर्कर, शिक्षक, क्राफ्ट कम संगीत शिक्षक, पीटी इन्स्ट्रक्टर सह योग शिक्षक, कुक, पॅरा मेडिकल स्टाफ, हाउसकीपर आणि हेल्पर कम नाईट वॉचमन.
◾इतर पात्रता : मूळ जाहिरात वाचावी.
◾भरती करण्याचा कालावधी :  11 महिन्याकरिता – पुढील मुदवाढ देण्याबाबत निर्णय मा. अध्यक्ष निवड समिती तथा जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने घेण्यात येईल.
◾नोकरी ठिकाण : जळगाव.
◾एकूण पदे : 012.
◾उमेदवाराविरुध्द भारतातील कोणत्याही पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद नाही या बाबत स्वाक्षांकीत हमीपत्र द्यावे लागेला, याचावत नियुक्ती नंतर काही खुलासा झाल्यास किंवा तशी नोंद आढळल्यास उमेदवाराची नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येईल.
◾सदर जाहिरात www.jalgaon.nic.in वर उपलब्ध आहे.
◾शेवटची दिनांक : 05 मार्च 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, आकाशवाणी जवळ, जळगाव.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.