तुमचे शिक्षण कमी असेल आणि नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 7वी उमेदवारांची भरती सुरू झाली आहे. माळी / वाचमन पदांची भरती सुरू झाली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 6000 महिना मानधन दिले जाणार आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर अधिक माहितीकरिता वरील जाहिरात वाचून घ्या. 16 फेब्रुवारी 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.