सेंट्रल बँक ऑफ इंडिया (महाराष्ट्र) मध्ये भरती सुरू! शैक्षणिक पात्रता – 7वी, 10वी उत्तीर्ण | Central Bank of India Bharti 2024

Central Bank of India Bharti 2024 : बँकिंग विभाग मध्ये नोकरी शोधत असाल तर ही भरती तुमच्यासाठी चांगली संधी असू शकते..सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन पदांची भरती सुरू झाली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेच्या भारतभर साधारण ३,१६८ शाखा आहेत. तरी सेंट्रल Central Bank of India मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीची जाहिरात सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे झाली आहे. शैक्षणिक पात्रता 7वी, 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Central Bank of India Bharti 2024 : If you are looking for a job in banking department then this recruitment can be a good opportunity for you. Central Bank of India has started recruitment for new posts. However, there is a good chance of getting a job in Central Central Bank of India.

◾भरती पदाचे नाव  : वॉचमन/माळी या पदांची भरती केली जात आहे.
◾पात्रता : 7वी, 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. आजचं अर्ज करा.
◾सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline). पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वय : ज्या उमेदवारांचे वय 22 ते 40 वर्ष आहे ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती होण्याचा कालावधी : उमेदवाराची नियुक्ती एक वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने केली जाईल.
◾अर्ज शुल्क : यासाठी कोणतेही अर्ज शुल्क विहित केलेले नाही.
◾Job Location : जळगाव (Bank Job In Jalgaon)
◾Last Date To Apply : 16 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रादेशिक व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, प्लॉट क्रमांक 08, आदर्श नगर, उपनगर जवळ. आरटीओ कार्यालय, जळगाव-425001
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.