पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी खूशखबर आहे. सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 0484 पदांची भरती सुरू झाली आहे. सफाई कर्मचारी या पदासाठी ही भरती केली जात आहे. बँकेत नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. कमीत कमी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही सर्वोत्तम संधी असू शकते. अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वरील लिंक वर क्लीक करा.