मध्य रेल्वे (महाराष्ट्र) मध्ये तब्बल 01303 पदांची भरती सुरू! पात्रता – 10वी उत्तीर्ण | आजचं ऑनलाईन अर्ज करा | Central Railway Bharti 2023

Central Railway Bharti 2023 : मध्य रेल्वे (महाराष्ट्र) अंतर्गत पदांची बंपर भरती सुरु झाली आहे. तब्बल 1303 रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात भारतीय रेल्वे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली पुर्ण जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे एकापेक्षा जास्त ट्रेडमध्ये ITI पात्रता असलेले अर्जदार वेगवेगळ्या संबंधित ट्रेडसाठी स्वतंत्रपणे अर्ज करू शकतात. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Central Railway Bharti 2023 : Bumper recruitment for posts under Central Railway (Maharashtra) has started. As many as 1303 vacancies have been announced to fill the new posts. The recruitment advertisement has been published by Indian Railways.
भरती विभागमध्य रेल्वे (Central Railway – महाराष्ट्र विभाग)
भरती प्रकार सरकारी नोकरी
भरती श्रेणी केंद्र सरकार (Central Government)

◾पदाचे नाव : असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजर व इतर पदांची भरती केली जाणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार वेतन दिले जाणार.
◾एकूण पदे : तब्बल 01303 पदे भरली जाणार आहेत.
◾अर्ज सुरू : 03 ऑगस्ट 2023 रोजी पासून अर्ज सुरू झाले आहेत. आजचं अर्ज करून तुमची नोंदणी करून घ्या.
◾मध्य रेल्वे (महाराष्ट्र) भरती पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

📑 PDF जाहिरातयेथे क्लीक करा
🖥️ ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
👥 टेलिग्राम ग्रुपयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾उमेदवारांची वयोमर्यादा : UR उमेदवार – 18 ते 42 वर्षे, OBC उमेदवार – 18 ते 45 वर्षे तर SC/ST उमेदवार – 18 ते 47 वर्षे वय असेल पाहिजे.
◾भरती कालावधी : पर्मनंट (Permanent) नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
◾व्यावसायिक पात्रता : इयत्ता 10th – ITI – Diploma – Degree, Graduation इतर व्यावसायिक पात्रता असणे आवश्यक आहे.
◾उमेदवारांना सूचित करण्यात येते की ते पदासाठी वैद्यकीय मानकांनुसार पात्र आहेत याची खात्री करा. पदासाठी विहित वैद्यकीय तंदुरुस्ती उत्तीर्ण करण्यात उमेदवार अपयशी ठरल्यास, तो पदाच्या नामांकनासाठी योग्य मानला जाणार नाही.
◾निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती ही त्यांची आवश्यक वैद्यकीय फिटनेस चाचणी उत्तीर्ण होण्याच्या अधीन आहे जी रेल्वे प्रशासनाद्वारे घेतली जाईल.
◾Last date to Apply : 02 सप्टेंबर 2023 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.