Maha RERA Bharti 2023 : महाराष्ट्र सरकार व्दारे महाराष्ट्र स्थावर न्यायाधिकरण कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांच्या व्दारे शिपाई, वरिष्ठ लिपिक, लेखपाल, माहिती तंत्रज्ञ अधिकारी, तंत्र सहायक, कनिष्ठ लिपिक व इतर पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे व भरती सुरू झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या या विभागांत असलेल्या रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर प्रक्रिया जाहिर करण्यात आली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात या विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी 10वी, 12वी ते पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Maha RERA Bharti 2023 : Government of Maharashtra has decided to recruit Constable, Senior Clerk, Accountant, Information Technology Officer, Technical Assistant, Junior Clerk and other posts through Maharashtra Estate Tribunal Office, Maharashtra State and the recruitment has started. A new public procedure has been announced for filling up the vacancies in these departments of the Government of Maharashtra.
◾पदाचे नाव : शिपाई, वरिष्ठ लिपिक, लेखपाल, माहिती तंत्रज्ञ अधिकारी, तंत्र सहायक, कनिष्ठ लिपिक व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : इयत्ता 10वी, 12वी तसेच पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) व्दारे ही पद भरती करण्यात येत आहे.
◾मासिक पगार : 25,000 ते 40,000 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहेत.
◾पुर्ण जाहिरात, अधिक माहिती व अर्ज खाली दिला आहे.
📑 PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
🖥️ अर्ज | येथे क्लीक करा |
👥 टेलिग्राम ग्रुप | येथे क्लीक करा |
◾उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 05 ऑगस्ट 2023 या दिनांक पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾व्यावसायिक पात्रता : सबंधित पदासाठी अनुभव असणे आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : एकूण 028 पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Government Job In Mumbai)
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 31 ऑगस्ट 2023.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : जाहिरात मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर.
◾निवड झालेल्या उमेदवारांची सुरुवातीची नियुक्ती ही ११ महिण्याच्या कालावधीकरिता असेल तदूनतर उमेदवारांच्या कामाची गुणवत्ता आणि उरक पाहूनच उमेदवारास पुढील कालावधीकरिता म्हणजे २ वेळा ११-११ महिण्याची पूनः नियुक्ती कंत्राटी तत्वावर देण्यात येईल.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.