तलाठी भरती 2023 : परीक्षा वेळापत्रक जाहीर! ‘या’ तारखेपासून परीक्षा! | Talathi Bharti 2023 Exam Schedule

Talathi Bharti 2023 Exam Schedule : उमेदवारांनी अनेक दिवसांची प्रतिक्षा केल्यानंतर तलाठी भरतीचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले होते. त्यानंतर उमेदवार आता लेखी परीक्षाच्या दिनांक ची वाट पाहत आहेत ती प्रतिक्षा संपली आहे. महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण 4644 पदांच्या सरळसेवा भरती होत आहे. महाराष्ट्र राज्यातून तलाठी पदाच्या ४४६६ या पदासाठी तब्बल ११ लाख दहा हजार ५३ उमेदवार परीक्षेला बसणार आहेत. या अर्जदारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील सर्वच जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे. तलाठी भरती 2023 चे परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून खाली दिनांक नुसार वेळापत्रक दिले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीची परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. त्यामध्ये सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० अशी दिवसातील तीन वेळ निश्चित करण्यात आल्या आहेत. TCS कंपनीकडून ही संगणक आधारित परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे अपर जमाबंदी आयुक्त आणि राज्य परीक्षा समन्वयक आनंद रायते यांनी दिली आहे. पुर्ण दिनांक नुसार वेळापत्रक खाली पहा.
पुर्ण परीक्षा
दिनांक नुसार

वेळापत्रक
पाहण्यासाठी
येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुपयेथे क्लीक करा

तलाठी पदाच्या परीक्षेसाठी एकूण २०० गुणांची संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. गुणवत्ता यादीमध्ये समावेश होण्यासाठी एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण उमेदवारांना मिळवणे आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी गुण मिळाल्यास उमेदवार अपात्र होईल. उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा केंद्र, मात्र तीन दिवस अगोदर उमेदवाराला प्रवेशपत्रवर दिसणार आहेत. पुर्ण वेळापत्रक वरती क्लीक करून पहा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.