महाभरती : रेल्वे मध्ये तब्बल 9000 पदासाठी भरती प्रक्रिया जाहिर! जाहिरात प्रसिद्ध | Central Railway Bharti 2024

Central Railway Bharti 2024 : मोठ्या भरतीची प्रतिक्षा करीत आहात? तर तुमची प्रतिक्षा संपली आहे. भारतीय रेल्वे भर्ती बोर्ड, मुंबई यांनी नवीन 09000 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज Online पद्धतीने सादर करायचे आहेत. रेल्वे सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. या मोठ्या भरतीची जाहिरात भारत सरकार, रेल्वे मंत्रालय व रेल्वे भर्ती बोर्ड द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिक्त असणारी पदे, भरती बद्दल आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Central Railway Bharti 2024 : Waiting for the big tide? So your wait is over. Indian Railway Recruitment Board, Mumbai has announced recruitment to fill up new 09000 vacancies. Interested candidates have to submit the application online.

◾रेल्वे सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी असू शकते.
◾भरतीची जाहिरात रेल्वे मंत्रालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾केंद्र सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾Educational Qualifications : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचून घ्या.)
◾भरायची एकूण पदे : या भरतीमध्ये एकूण 9000 पदांची भरती केली जाणार आहे.
◾रेल्वे भरतीची पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

भरती जाहिरातयेथे क्लीक करा
आँनलाईन अर्ज येथे क्लीक करा

◾भरती होण्याची कालावधी : पर्मनंट नोकरी (Permanent Job) मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online).
◾अर्ज सुरू : या मोठ्या भरतीची ऑनलाइन नोंदणी मार्च किंवा एप्रिल 2024 मध्ये सुरू करण्यात येईल.
◾भरती होणाऱ्या पदाचे नाव : तंत्रज्ञ (Technician)
◾Job Location : निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही नियुक्ती दिली जाऊ शकते.
◾ संगणक आधारित चाचण्या (CBTs) तात्पुरत्या स्वरूपात ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 दरम्यान होणार आहेत.
◾दस्तऐवज पडताळणीसाठी शॉर्टलिस्ट फेब्रुवारी 2025 मध्ये प्रसिद्ध केली जाईल.
◾कृपया लक्षात ठेवा: तंत्रज्ञांच्या पदावरील भरतीच्या पुढील चक्रासाठी केंद्रीकृत रोजगार सूचना एप्रिल 2025 मध्ये जारी करण्यासाठी तात्पुरती नियोजित आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : लवकरच अपडेट केली जाईल.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.