Indian Coast Guard Bharti 2023 : 12वी उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भारतीय तटरक्षक दलात (Indian Coast Guard) रिक्त असलेली पदे भरण्यात येणार आहेत. पात्रता अटी असलेल्या पुरुष भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन (Online) अर्ज मागविण्यात येत आहेत. जे उमेदवार पात्र असतील त्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. भरतीची जाहिरात भारतीय तटरक्षक दल (संरक्षण मंत्रालय) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज लिंक खाली पहा.
Indian Coast Guard Bharti 2023 : 12th candidates have good chance to get job. Vacant posts in Indian Coast Guard will be filled. Online applications are invited from eligible male Indian citizens.
◾सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भारतीय तटरक्षक दल (संरक्षण मंत्रालय) द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾भरती पदाचे नाव : नाविक (जनरल ड्युटी)
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
आँनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : 13 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली आहे.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online).
◾वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 22 वर्षे दरम्यान आहे ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी (Permanent Job)
◾अर्ज शुल्क : ऑनलाईन अर्ज करीत असलेल्या उमेदवारांना रु. 300/- अर्ज शुल्क आकारले जात आहे.
◾एकूण पदे : 0260 पदे.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.
◾मूळ दस्तऐवज, पोलिस पडताळणी आणि इतर संबंधित सादर करणे फॉर्म. सर्व उमेदवारांनी मूळ कागदपत्रे, पोलीस पडताळणी फॉर्म आणि इतर सादर करावेत.
◾ई-प्रवेशपत्रासह संबंधित फॉर्म. उमेदवारांचा ताबा असावा
अधिवासाच्या ठिकाणाहून किंवा सध्याच्या निवासस्थानावरून पोलिस पडताळणी करणे आवश्यक आहे.
◾भरतीमध्ये भरती वैद्यकीय चाचणीत तंदुरुस्त घोषित केलेले उमेदवार केंद्र, पुढील छाननी दरम्यान दस्तऐवज पडताळणीमध्ये अपात्र ठरवले जाऊ शकते.
◾ICG द्वारे कागदपत्रे कारण दस्तऐवज पडताळणी भरतीच्या अनेक टप्प्यांवर केली जाते.
◾27 फेब्रुवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचून घ्या.