नवीन : जिल्हा परिषद भरती 2024 | पगार – 20,000 ते 40,000 रूपये | ऑनलाईन अर्ज करा | Jilha Parishad Bharti 2024

Jilha Parishad Bharti 2024 : नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. आरोग्य विभाग, जिल्हा परीषद व्दारे नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र मध्ये विविध पदे भरावयाची आहेत, इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने सादर करायचे आहेत. भरतीची जाहिरात सदस्य सचिव निवड समिती तथा जिल्हा जारोग्य अधिकारी व अध्यक्ष निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. रिक्त असणारी पदे, भरतीची आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jilha Parishad Bharti 2024 : Good news for job seeking candidates. Various posts are to be filled up in Urban Health Promotion Center by Health Department, Zilla Parishad, applications are invited from interested candidates.

◾सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. आजचं अर्ज करा.
◾सचिव निवड समिती तथा जिल्हा परिषद द्वारे जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
◾राज्य सरकार (State Government) श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
◾पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000 ते 40,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व अर्ज खाली देण्यात आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
आँनलाईन अर्ज येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online). अर्ज करा.
◾वयोमर्यादा :▪️खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्षे
▪️मागास प्रवर्गासाठी – ४३ वर्षे.
◾भरती करण्यात येणाऱ्या पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स या पदांची भरती केली जाणार आहे.
◾भरण्यात येणारी पदे : 018 रिक्त पदे.
◾व्यावसायिक पात्रता : ▪️वैद्यकीय अधिकारी – MBBS/BAMS
▪️स्टाफ नर्स – GNM/B.Sc. Nursing
◾नोकरी ठिकाण : वाशिम. (Jobs in Washim)
◾अटी व शर्ती :- [1] जाहीरातीतील पदे ही राज्य शासनाची नियमीतची पदे नसुन सदरील पदे निव्वळ कंत्राटी स्वरुपातील पदे आहेत. सदर पदावर कायमपणाचे हक्क राहणार नाही.
◾पदासमोर नमुद मानधन हे एकत्रित मानधन असुन त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देव राहणार नाही.
◾निवड झालेल्या उमेदवारांना कारारपत्रातील अटी मान्य असल्याबाबत रु.१००/- बॉन्ड पेपरवर करारनामा पदावर रुजू होताना सादर करावा लागेल. तसेच नियुक्ती आदेश मिळाल्यापासून ७ दिवसांमध्ये रुजू होणे बंधनकारक राहील अन्यथा त्यांचा नियुक्ती आदेश संपुष्टात आणून, प्रतिक्षाधिन यादीतील पुढील उमेदवारांस नियुक्ती देण्यात येईल. ◾अर्जदारांनी आपल्या अर्जावर व तसेच गुगल फॉर्म वर त्यांचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचुक नोंदवावा, तसेच ते भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी. सदर पदांकरिता अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असणे आवश्यक आहे.
◾शेवटची दिनांक : 09 फेब्रुवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.