मध्य रेल्वे (महाराष्ट्र) मध्ये भरती प्रक्रिया जाहीर! आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
नमूना अर्जयेथे क्लीक करा

वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपुर यांचे द्वारे भारताचे राष्ट्रपतींच्या वतीने आणि त्यांच्यासाठी ४० पद (यूआर-२२, ओबीसी १० एससी-०५ आणि एसटी ३) करिता खालील स्टेशन्स वर परवाना धारक पोर्टर्स म्हणून प्रवाशांचे लगेज वाहून नेण्याच्या परवानगीसाठी परवाना जारी करण्याकरिता सक्षम व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.