वनरक्षक भरतीचा निकाल ‘या’ दिवशी लागणार! | वनविभागाचे पत्रक प्रकाशित | Vanrakshak Bharti 2023 Result

Vanrakshak Bharti 2023 Result : राज्यांत वनविभागात वनरक्षक व इतर पदांची जाहिरात वनविभाग व्दारे 08 जुन 2023 रोजी प्रकाशित करण्यात आली होती. या भरती मध्ये एकूण 02138 पदांची भरती करण्यात येत आहे. वनविभागात वनरक्षक (Vanrakshak) पदांची ऑनलाईन अर्ज करण्याची भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा (Writing Exam) सुद्धा पुर्ण झाली आहे. वनविभागाच्या या महाभरती मध्ये अनेक उत्सुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. या वनरक्षक (Vanrakshak Bharti 2023) भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता 10वी व 12वी होती. महाराष्ट्र शासन सरकारच्या सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी होती. वनरक्षक व ईतर पदांच्या लेखी परीक्षा निकाल कोणत्या दिवशी लागणार ते खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
◾भरती कालावधी : कायमस्वरुपी (Permanent) सरकारी नोकरी (Government Job) मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : वनरक्षक (Vanrakshak) व ईतर पदे भरली जाणार आहेत.
◾मासिक वेतन : या वनरक्षक निवड केल्यावर उमेदवारांना 21,700 ते 69,100 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications) : शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण (अनुसूचित जमाती) 12वी उत्तीर्ण होती ते उमेदवार या भरतीसाठी पात्र होते.
◾नोकरी ठिकाण (Job Location) : ही भरती संपूर्ण महाराष्ट्र मधील सर्व जिल्ह्यांत होत आहे.
◾आवश्यक कागदपत्रे (Documents) : भरतीसाठी लागणारी मुळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे, कागदपत्र पडतळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
◾खालील लिंकवर क्लीक करून वनरक्षक भरती परीक्षा (Vanrakshak Bharti 2023) निकाल कधी लागणार आहे ते खाली क्लीक करून पहा.
निकाल कोणत्या दिवशी
लागणार ते पाहण्यासाठी
येथे क्लीक करा

Vanrakshak Bharti 2023 Result : The advertisement of Forest Guard and other posts in State Forest Department was published by Forest Department on 08 June 2023. Total 02138 posts are being recruited in this recruitment. After completing the recruitment process of applying online for the posts of Vanrakshak (Vanrakshak) in the forest department, the writing exam of all the candidates has also been completed. Many eager and eligible candidates have filled online applications in this Mahaharti of Forest Department. Educational qualification of candidates for this Forest Guard (Vanrakshak Bharti 2023) Recruitment was 10th and 12th. It was a good opportunity to get a job in the government department of Maharashtra government. Check below the date of written exam result for forest guards and other posts.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.