सेंट्रल रेल्वे, महाराष्ट्र मध्ये शिपाई, लिपिक, हेल्पर पदांची भरती!

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

मध्य रेल्वे मध्ये शिपाई, हेल्पर, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, SSE, JE, Sr. Tech., Tech-I, Tech-II, Tech-III, Ch.OS, OS व इतर पदांच्या जागा भरण्यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तब्बल 0622 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी तुम्ही अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. ही भरती फक्त रेल्वे कर्मचारी यांच्यासाठी आहे. या भरतीसाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ही 29 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.