सरकारी नोकरी : शासकीय महाविद्यालयांमध्ये (Medical College) विविध पदांची भरती | Medical College Recruitment 2024

Medical College Recruitment 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मध्ये नवीन भरती सुरू झाली आहे. राज्यातील दैनंदिन रुग्णसेवा अबाधित राहण्यासाठी रिक्त असलेली विविध पदे भरण्यात येत आहेत. वेतनश्रेणीत गुणवत्तेनुसार भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी या भरतीसाठी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. महाराष्ट्र शासन (Maharashtra Government) मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Medical College Recruitment 2024 : New recruitment has started in Government Medical College and Hospital. Various vacant posts are being filled to keep the day-to-day patient care in the state intact. Applications are invited from eligible candidates for merit based filling in the pay scale.

◾सरकारी नोकरी शोधताय? नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
◾विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय द्वारे जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत.
◾महाराष्ट्र शासन (Maharashtra Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾भरती पदाचे नाव : विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. (खाली दिलेले अधिकृत जाहिरात वाचा.)
◾लागणारी शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
◾शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline).
◾मासिक वेतन : 25,000 ये 1,00,000 रूपये वेतन दिले जाणार आहे.
◾निवड प्रक्रिया : मुलाखती व्दारे निवड केली जाणार आहे.
◾वयोमर्यादा : ४५ वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी व इतर पदे.
◾एकूण पदे : 500+ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾आवश्यक कागदपत्रे : एमबीबीएस ची सर्व गुणपत्रे व प्रयत्न प्रमाणपत्र, आंतरवासिता पुर्णत्व प्रमाणपत्र, पासिंग में डिग्री प्रमाणपत्र. 2] एम.डी/एम.एस परीक्षा गुणपत्रिका, पासिंग प्रमाणपत्र, डिग्री प्रमाणपत्र व प्रयत्न प्रमाणपत्र. 3] एम.बी.बी.एस व एम डी/एम.एस. पदवी/पदविका एमएनसी नोंदणी प्रमाणपत्र तसेच आवश्यक असल्यास नोंदणीचे नुतनीकरण, 4] बंधपत्र प्रमाणपत्र. 5] मागासवर्गीय उमेदवारांसाठी जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र व आवश्यक असल्यास वैध नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र 6] अनुभव प्रमाणपत्र.
◾अर्जासोबत प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रति साक्षांकित करून जोडणे आवश्यक आहे. अन्यथा अर्जाचा विचार केला जाणार नाही.▪️सदर नियुक्तीही तात्पुरत्या स्वरुपात असल्यामुळे आपणास या पदावर कायम स्वरुपाचे कोणतेही हक्क राहणार नाहीत य कायम नियुक्तीचे कोणतेही फायदे अनुज्ञेय नसतील, याबाबत कोणत्याही न्यायालयात दावा दाखल करता येणार नाही.
◾मुलाखतीची तारीख : जाहिरात पहा.
◾मुलाखत पत्ता : जाहिरात पहा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात पहा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.