महाराष्ट्र होमगार्ड मध्ये ‘या’ उमेदवारांची भरती | जाहिरात प्रसिद्ध! HomeGuard Bharti 2024

HomeGuard Bharti 2024 : राज्यात होमगार्ड जवानांना कायदा व सुव्यवस्था तसेच परीक्षा बंदोबस्त, गणपती बंदोबस्त व इतर बंदोबस्तात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कर्तव्यावर बोलाविण्यात येते. सदर बंदोबस्त कालावधीत होमगार्ड जवानांना प्रतिदिन 570 रूपये/- कर्तव्य भत्ता व 100 रूपये/- उपहारभत्ता दिला जातो. जास्तीत जास्त नागरीकांना, सैनिकी तसेच आपत्कालीन मदतकार्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरीक घडविणे, हा या होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे. होमगार्ड विभाग हा महाराष्ट्र शासनचा गृहविभाग चालवतो. या विभागांत काही उमेदवारांची भरती केली जात आहे. अधिक माहिती व जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
HomeGuard Bharti 2024 : होमगार्ड संघटनेतील सदस्यांवर नियंत्रण ठेवने करीता तसेच नेतृत्व साखळी प्रमाणे कामकाज राबविणेकरिता निमलष्करी दलाच्या धर्तीवर मानसेवी पदे/हुद्दे तयार करणेत आले आहेत. पथक / उपपथक स्तरावर मानसेवी होमगार्ड संघटनेचे कामकाज पाहणे करिता आयुक्त/ अनायुक्त मानसेवी अधिकान्यांची पदोन्नती करणेकरिता मुख्यालयाच्या संदभांकित पत्रान्वये निवड प्रक्रीया राबविणेत येत आहे. अधिक माहिती व जाहिरात खाली पहा.
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

HomeGuard Bharti 2024: Home Guard personnel are called on the duty of maintaining law and order in the state as well as examination arrangements, Ganpati arrangements and other arrangements. During the said settlement period, the Home Guard jawans are given Duty Allowance of Rs.570/- and Gratuity Allowance of Rs.100/- per day. The aim of this Home Guard organization is to make responsible and disciplined citizens by training maximum number of citizens, military as well as emergency relief. The Home Guard Department is run by the Home Department of the Government of Maharashtra. Some candidates are being recruited in these departments. More information and advertisement is given below.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.