पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
नोकरी शोधत आहात? 12वी पास उमेदवारांची भरती सुरू झाली आहे. या भरतीमध्ये 260 पदांची भरती केली जाणार आहे. तुम्ही पात्र तसेच उत्सुक असाल तर ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात. नाविक (जनरल ड्युटी) या पदासाठी ही भरती केली जात आहे. 13 फेब्रुवारी पासून अर्ज सुरू झाले आहेत. 27 फेब्रुवारी 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीकरिता वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या. पुर्ण जाहिरात वरती दिली आहे.