जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत तालुका स्तरावर भरती सुरू! वेतन – 20,000 रूपये | येथे अर्ज उपलब्ध | Collector Office Bharti 2023

Collector Office Bharti 2023 : अनूसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम नुसार उपविभागाकरीता वनहक्क कायदा अंमलबजावणी तालुका स्तरावरील पदासाठी थेट नियुक्ती करणेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. तालुका स्तरावर नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Collector Office Bharti 2023 : Applications are invited from interested and eligible candidates for direct recruitment to the post of Forest Rights Law Enforcement Taluka Level for Sub Division under Scheduled Tribes and Other Traditional Forest Dwellers (Recognition of Forest Rights) Act. Collector Office, Revenue Department has announced to fill up the vacant posts.

◾भरती विभाग : जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार अंतर्गत भरती केली आहे.
◾नोकरी ठिकाण : तालुका स्तरावर
◾मासिक वेतन : 20,000 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾जिल्हाधिकारी ऑफीस भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज सुरू झाले आहेत.
◾वयोमर्यादा : मूळ जाहिरात वाचा.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत द्यावी लागणार आहे.
◾भरती कालावधी : कंत्राटी पद्धत राहिलं.
◾पदाचे नाव : तालुका व्यवस्थापक
◾ व्यवसायिक पात्रता :1] शासनमान्य विदयापिठाचा कोणत्याही शाखेचा पदविधर 2] व्यवस्थापक पदव्युत्तर पदवी MBA/MPM/MSW यांना प्राधान्य राहील. 3] संगणकाचे ज्ञान आवश्यक MS-CIT (शासनमान्य प्रमाणपत्र) 4] टंकलेखन मराठी व इंग्रजी 30-40 speed
◾मानधन : Fixed component Honorarium रुपये 18,000 रुपये 2,000 प्रवास खर्च देण्यात येणार आहे.
◾रिक्त पदे : 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : चंद्रपुर (Jobs in Chandrapur)
◾निवड पध्दती :- 1] जाहिरातील नमूद आवश्यक उमेदवारांची थेट मुलाखत (Walk-in-Interview) पध्दतीने नियुक्ती करण्यात येईल. 2] सदर नेमणूक पुर्णतः तात्पुरत्या स्वरूपाची असुन फक्त ६ महिने कालावधीसाठी करार पध्दतीने आहे. सदर नेमणूक ६ महिन्यानंतर संपुष्टात येईल.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 25 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.