Indian Airforce Bharti 2023 : 12वी उत्तीर्ण उमेवारांना साठी इंडियन एअर फोर्स (IAF) मध्ये नोकरी मिलविण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली असून या संधीचा पुरेपूर पणे फायदा करुन घावा. भारतीय हवाई दल (INDIAN AIR FORCE) येथे अग्निवीर वायु व विवीध पदांची जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात भारतीय हवाई दल (INDIAN AIR FORCE ) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. आपल्या जवळच्या उत्सुकत व गरजू मित्राला पण हवाई दलात नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Indian Airforce Bharti 2023 : A good and great opportunity has arisen for the 12th passed candidates to get a job in Indian Air Force (IAF) and make full use of this opportunity.
◾भरती विभाग : भारतीय हवाई दल (INDIAN AIR FORCE ) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : अग्नीवीर (वायूसेना)
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾ मानधन/वेतन : रु. 30,000/- दरमहा निश्चित वार्षिक वाढीसह. याव्यतिरिक्त, जोखीम आणि कष्ट भत्ते (IAF मध्ये लागू), ड्रेस आणि प्रवास भत्ते दिले जातील. रेशन, कपडे, निवास आणि रजा प्रवास सवलत (LTC) सारखे फायदे देखील असतील.
◾भारतीय हवाई दल भरती जाहिरात व अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 11 सप्टेंबर 2023 पासुन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणारं आहे.
◾वयोमर्यादा : 17.5 – 21 वर्षे पर्यंत फक्त अर्ज करता येणार आहे.
◾पदाचे नाव : अग्निवीर (वायुसेना)
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (All India)
◾वार्षिक रजा : दर वर्षी 30 दिवस देणार येणारं आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 20 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾ व्यावसायिक पात्रता : विज्ञान विषय : उमेदवारांनी मध्यवर्ती/10+2/ गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी या विषयांसह समतुल्य परीक्षा केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाद्वारे मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून किमान 50% आणि इंग्रजीमध्ये 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी पाहिजे. (मूळ जाहिरात पहा)
◾उमेदवाराची कोणतीही उपांग न गमावता सामान्य शरीर रचना असावी.
◾आवश्यक कागदपत्रे : अलीकडील अप्रमाणित केलेल्या दहा प्रती (जाहिरात सूचना प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून एका महिन्यापूर्वी घेतलेल्या नाहीत) पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्रे (समोरचे पोर्ट्रेट शीख वगळता हेडगियरशिवाय हलक्या पार्श्वभूमीवर).
◾पुर्ण जाहिरात व अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.