शेवटची दिनांक : शिपाई, संगणक चालक, लिपिक, टंकलेखक, इतर पदांची भरती! | वेतन – 25,000 रूपये | शैक्षणिक पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
शिपाई व संगणक
चालक अर्ज
येथे क्लीक करा
इतर पदे अर्जयेथे क्लीक करा

(१) लवाद (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) तथा जिल्हाधिकारी, जळगाव, (२) सक्षम प्राधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, जळगाव भाग, जळगाव (३) सक्षम प्राधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, भुसावळ भाग, भुसावळ (४) सक्षम प्राधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, अमळनेर भाग, अमळनेर (५) सक्षम प्राधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा आणि (६) सक्षम • प्राधिकारी तथा उप विभागीय अधिकारी चाळीसगाव भाग, चाळीसगाव यांचे कार्यालयांतील पुढील पदांवर मासिक मानधन तत्वावर कामकाज करण्याकामी केवळ तात्पुरत्या स्वरुपात ६ महिन्यांचे (प्रथम ३ महिने व आवश्यकता असल्यास त्यापुढे ३ महिने) कालावधीसाठी पुढील अटी व शर्ती बंधनकारक ठेवून पात्र सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी व उमेदवारांची नियुक्ती करावयाची आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.