जिल्हाधिकारी ऑफीस मधे नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर! लगेच अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

जिल्हाधिकारी ऑफीस व्दारे नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्जदाराने जाहिरातीतील सुचनेनुसार सविस्तर माहिती भरणा केलेला फॉर्म व त्यानुसार आवश्यक ती कागदपत्रे ही एका लिफाफ्यात (तांत्रिक लिफाफा) व दुस-या लिफाफ्यात संबंधित लेखा परिक्षणासाठीचे वित्तीय देकार सर्व करासहीत शुल्क (आर्थिक लिफाफा) नमुद करणे आवश्यक आहे. याप्रमाणे दर पत्रक उक्त कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सादर करावीत. विहीत कालमर्यादेत दरपत्रके सादर न केल्यास, अशा दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही. तसेच दरपत्रके उघडल्यानंतर यासंबंधी कोणतीही बाब विचारात घेतली जाणार नाही. 5 मार्च 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.