नवीन : बँक मध्ये नोकरी शोधत आहात? तर नवीन पदांची भरती सुरू! Sahakari Bank Bharti 2024

Sahakari Bank Bharti 2024 : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. नागरी सहकारी बँक असोसिएशन लि व्दारे सहकारी बँक मध्ये नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यासाठी पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत. भरतीची अधिकृत जाहिरात पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन लि. द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचून घ्या. पुर्ण जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Sahakari Bank Bharti 2024 : There is good opportunity to get job in banking sector. Nagari Sahakari Bank Association Ltd has published advertisement to fill new vacancies in Cooperative Bank. Applications are invited from eligible candidates.

◾बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
◾सहकारी बँक्स् असोसिएशन लि.द्वारे या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
◾भरती पदाचे नाव : लिपिक व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
◾पगार : 30,000 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहेत.
◾बँक भरतीची अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (ई-मेल).
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾वय : ज्या उमेदवारांचे वय 23 ते 45 वर्ष दरम्यान आहे. (पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे.)
◾भरती पदाचे नाव : लिपीक, कनिष्ठ अधिकारी, माहिती व सांख्यकीय अधिकारी, नेटवर्क अडमिनिस्ट्रेटर, सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर, सरव्यवस्थापक : वित्त, सरव्यवस्थापक: प्रशासन, सरव्यवस्थापक : वसूली, मुख्य जोखीम अधिकारी
◾व्यावसायिक पात्रता : प्रत्येक पदांची व्यावसायिक पात्रता वेगवेगळी आहे. जाहिरात पहा.
◾नोकरी ठिकाण : बारामती.
◾पद संख्या : एकूण 060 पदे.
◾अर्जासोबत परीक्षा शुल्क न पाठविणाऱ्या अथवा मुदतीनंतर आलेल्या अथवा अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेचा दिनांक, परीक्षेचे स्वरूप इ. बाबतीची माहिती पात्र उमेदवारांना ई-मेलवर स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
◾अर्जासोबत (ना परतावा तत्त्वावर) पाठवायचे विहित परीक्षा शुल्क (जी.एस.टी. सह) असोसिएशनच्या खालील खात्यावर NEFT ने जमा करावी व शुल्क जमा केल्याची पावती उमेदवाराचे नाव नमूद करून अर्जासोबत ई-मेल वर पाठवावी.
◾शेवटची दिनांक : 12 मार्च 2024.
◾ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता : [email protected]
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचून घ्या.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.