जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत 10वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! ऑनलाईन अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

10वी पास असाल आणि स्थानिक काम शोधत असला तर ही उत्तम संधी आहे. एकूण 681 पदांची जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत पोलीस पाटील पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी आजचं अर्ज करायचे आहेत. कारण अर्ज स्वीकारण्यास कमी दिवस बाकी आहेत. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.