खूशखबर! वनरक्षक भरती 2024 चा निकाल जाहीर! सर्व जिल्ह्यांचा निकाल येथे | Vanrakshak Bharti 2024 Results

Vanrakshak Bharti 2024 Results : वन विभागातील विविध पदांचा निकाल लागल्यानंतर उमेदवार वनरक्षक भरती चा निकालाची वाट पाहत होते. त्या उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे. मागील वर्षी म्हणजे 2023 या वर्षी वन विभागात मोठी भरती आयोजित करण्यात आली होती. त्या भरतीत अनेक उमेदवारांनी अर्ज केले होते. तसेच जवळ जवळ 70 टक्के उमेदवारांनी लेखी परीक्षा (Written Exam) दिली होती. माहे जून 2023 पासून तब्बल 02417 पदांची भरती राबविण्यास सुरुवात झाली होती. या भरतीमध्ये वनरक्षक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, सर्व्हेअर, लेखापाल या पदांची भरती करण्यात येत आहे. वरती दिलेली काही पदांसाठीची परीक्षा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला होता. परंतु वनरक्षक निकालाची उमेदवार वाट पाहत होते. त्यांची प्रतीक्षा संपली आहे. वनरक्षक भरतीचा सर्व जिल्ह्यांचा निकाल खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Vanrakshak Bharti 2024 Results : वनविभागाच्या या भरतीमध्ये लघुलेखक (उच्च व निम्न श्रेणी), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), वरिष्ठ सांख्यिकी सहायक, कनिष्ठ सांख्यिकी सहायक यांचा तर प्रादेशिक पदांमध्ये लेखापाल, सर्वेक्षक, वनरक्षक यांचा समावेश आहे. वनविभाग भरतीचा 11ऑगस्टला शेवटचा पेपर झाला होता. सर्व जिल्ह्यानुसार निकाल खाली पहा.
सर्व जिल्ह्यांच्या
निकाल पाहण्यासाठी
येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

Vanrakshak Bharti 2024 : After the result of various posts in forest department, candidates were waiting for forest guard recruitment result. The wait for those candidates is over. Last year i.e. in the year 2023, a big recruitment was organized in the forest department. Many candidates had applied in that recruitment. Also, almost 70 percent of the candidates had given the written exam. As many as 02417 posts recruitment was started from May June 2023. In this recruitment, the posts of Forest Guard, Stenographer (High Grade), Stenographer (Low Grade), Junior Engineer (Civil), Senior Statistical Assistant, Junior Statistical Assistant, Surveyor, Accountant are being recruited. The exam results for some of the above posts were released a few days ago. But the candidate was waiting for the forest guard result. Their wait is over. Forest Guard Recruitment Result of all districts is given below.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.