Talathi Bharti 2023 Result : तलाठी पदासाठी तब्बल 04466 पदांसाठी मागील वर्षी म्हणजे 2023 यावर्षी महसूल विभागाद्वारे तलाठी पदाची मोठी भरती जाहीर केली होती. एकूण 04466 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर दोन-तीन महिने तरी लेखी परीक्षा सुद्धा उमेदवारांची घेण्यात आली होती. ते उमेदवार निकालाची वाट पहात होते. त्यावेळी महाराष्ट्र राज्यातून तब्बल एकूण 11,10,053 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले होते. त्यापैकी फक्त ८ लाख ५६ हजार जणांनी लेखी परीक्षा दिली होती. तलाठी भरतीची परीक्षा ५७ टप्प्यात घेण्यात आली. आज जिल्ह्यांनुसार निकाल जाहीर करण्यात आला आहे. पुर्ण निकाल खाली दिला आहे.
तलाठी पदासाठी खूप मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने मागील वर्षी म्हणजे 2023 मध्ये परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार १७ ते २२ ऑगस्ट पहिला टप्पा. २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दुसरा टप्पा आणि ४ ते १४ सप्टेंबर असे तीन टप्पे करण्यात आले होते. एकूण परीक्षेची ५७ सत्रे झाली आहेत. तलाठी भरती चा निकाल जिल्ह्यानुसार पहा.
सर्व जिल्ह्यांच्या निकाल पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
Talathi Bharti 2023 Result : Last year i.e. 2023 year big recruitment of Talathi post was announced by revenue department for Talathi post for as many as 04466 posts. A total of 04466 posts were advertised. After that, at least two-three months, the written exam was also conducted for the candidates. Those candidates were waiting for the result. At that time, a total of 11,10,053 candidates had applied online from the state of Maharashtra. Out of them only 8 lakh 56 thousand had given the written exam. Talathi recruitment exam was conducted in 57 phases. District wise result has been announced today. The complete result is given below.