CRPF मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! वेतन – 21,700 ते 69,100 रूपये.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

देशसेवा करण्याची आणि सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र तसेच उत्सुक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. खेळाडू उमेदवार साठी ही चांगली संधी आहे. आँनलाईन अर्ज दिनांक 16 जानेवारी 2024 पासुन सुरु झाले आहेत. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. त्याआधी तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.