सरकारी नोकरी : महाराष्ट्र शासन अंतर्गत शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय मध्ये विविध जागांसाठी भरती सुरू | DGPS Maharashtra Bharti 2024

DGPS Maharashtra Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधताय? तर महाराष्ट्र शासन अंतर्गत शासकीय मुद्रण, लेखनसामुग्री व प्रकाशन संचालनालय यांच्या अधिपत्या खाली गट-क संवर्गातील सरळसेवा कोट्यातील विविध संवर्गातील पदांच्या भरतीकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 21,000 ते 69,000 रूपये वेतन दिले जाणार आहे. या भरतीसाठी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन सादर करावेत. अधिकृत जाहिरात प्रादेशिक निवड समिती व शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
DGPS Maharashtra Bharti 2024 : Looking for Govt Jobs? Meanwhile, online applications are invited from eligible candidates for the recruitment of posts in various cadres under direct service quota of Group-C cadre under the Directorate of Government Printing, Stationery and Publications under the Government of Maharashtra.
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
आँनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾महाराष्ट्र शासन (Maharashtra Government) ची सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
◾राज्य सरकारने परवानगी दिल्या नंतर ही भरती केली जात आहे.
◾उद्योग, उर्जा व कामगार विभाग, शासकीय मुद्रण, लेखनसामुग्री व प्रकाशन संचालनालय द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : विविध पदांची भरती केली जात आहे. (खाली दिलेली जाहिरात पहा.)
◾पगार : 21,700 ते 69,100 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे. (पदानुसार मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
◾पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी (Permanent Job) मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾अर्ज सुरू : आज दिनांक 9 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online).
◾पदाचे नाव : सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी), वरिष्ठ मुद्रितशोधक, मुद्रितशोधक, मूळप्रतवाचक, दूरध्वनी चालक, बांधणी सहाय्यकारी या पदांची भरती केली जात आहे.
◾व्यावसायिक पात्रता : वरील मूळ जाहिरात वाचावी.
◾भरण्यात येणारी एकूण पदे : या भरतीमध्ये 054 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई (Government Job In Mumbai) मध्ये नोकरी करावी लागणार आहे.
◾टीप :▪️पात्र उमेदवारांनी सदर कालावधीत https://dgps.maharashtra.gov.in या विभागाच्या संकेतस्थळावरील महत्वाची सूचना या Tab वर दिलेल्या जाहिरातीमधील लिंकद्वारे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करणे आवश्यक राहील.▪️तसेच ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु २९ फेब्रुवारी, २०२४ रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत राहील.▪️या विभागाच्या https://dgps.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर परीक्षेची सविस्तर जाहिरात देण्यात आली आहे.▪️विभागाच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी इच्छुक उमेदवारांची राहील.▪️ अतिंम तारीख रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत आलेल्या अर्जांचा फक्त विचार केला जाईल नंतर आलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.