Government Job : राष्ट्रीय संरक्षण अकादमी, पुणे येथे 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू | NDA Pune Bharti 2024

NDA Pune Bharti 2024 : राष्ट्रीय संरक्षण अकादमी, पुणे येथे 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू झाली आहे. शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असेल तर सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) मध्ये गट क रिक्त पदे भरण्यासाठी भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन (Online) अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. परंतु अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या. रिक्त असणारी पदे, आवश्यक माहिती, पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
NDA Pune Bharti 2024 : National Defense Academy, Pune has started recruitment for 10th, 12th passed candidates. If the educational qualification is 10th, 12th and graduation pass then there is a good chance to get a job in government department. Online applications are invited from Indian citizens for filling up Group C vacancies in National Defense Academy (NDA).

◾पदाचे नाव : अग्निशमन फायरमन, लिपिक, मल्टी टास्किंग स्टाफ (mts) व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार.
◾भरती प्रकार : केंद्र सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾भरती विभाग : राष्ट्रीय संरक्षण अकादमी द्वारे ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
◾मासिक वेतन : 18000 ते 56900 रूपये मासिक वेतन. (पदानुसार मासिक वेतन वेगवेगळे आहे. जाहिरात पहा.)
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
आँनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
◾वय : 18 ते 27 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी (Permanent)
◾भरण्यात येणारी पदे : फायरमन, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर Gde-II, ड्राफ्ट्समन, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-ll, कूक, कंपोझिटर-कम- प्रिंटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (OG), सुतार, TA-बेकर आणि कन्फेक्शनर, TA-सायकल रिपेयरर, TA-मुद्रण मशीन ऑप्टर, टीए-बूट रिपेयरर.
◾रिक्त पदे : 0198 रिक्त पदे.
◾नोकरी ठिकाण (Job Location) : पुणे (Government Job In Pune)
◾व्यावसायिक पात्रता : व्यावसायिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी https://ndacivrect.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. 5] उमेदवाराने ऑनलाइन अर्जात भरलेला तपशील बरोबर असावा: (म्हणजे नाव, जात/श्रेणी, मिळालेले गुण/टक्केवारी इ.) अयशस्वी झाल्यास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदाराची उमेदवारी रद्द आणि रद्द मानली जाईल.
◾शेवटची दिनांक : 16 फेब्रुवारी 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.