
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
महत्वाचे : ज्या उमेदवारांनी यापूर्वी दिलेल्या जाहिरातीनुसार विनंती अर्ज सादर केलेले आहेत. अशा उमेदवारांना पुन्हा नवीन जाहिरातीनुसार फॉर्म अद्यावत करण्याची मुभा देण्यात येईल. त्यांनी यापूर्वी दिलेल्या जाहिरातीत कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज केला आहे ते नमूद करणे आवश्यक असल्यामुळे उमेदवारांनी तसे नमूद केले होते. जवान संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग व आयुक्त हे नियुक्ती प्राधिकारी करण्यात आल्यामुळे जिल्हानिहाय रिक्त पदे नमूद न करता विभागासाठी राज्यस्तरावर रिक्त पदे नमूद करण्यात येतील. त्यामुळे यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांचा जिल्हा हा रद्द समजण्यात येईल व तशी दुरुस्ती उमेदवारांच्या अर्जात Software मध्ये Backend ने करण्याबाबत मे. टीसीएस यांना मौखिकरित्या अवगत करण्यात आलेले आहे. तसेच जे उमेदवार उपरोक्त नमूद वयोमर्यादेच्या अटींमुळे अपात्र होतील अथवा परीक्षा देण्यास इच्छुक नसतील त्यांची फी परत करण्याबाबत मे. टीसीएस यांना कळविण्यात येईल.