सरकारी नोकरी : डाटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पदांची शासकीय रुग्णालय मध्ये भरती सुरू! Data Entry Operator Bharti 2024

Data Entry Operator Bharti 2024 : सरकारी विभागात नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय द्वारे डाटा एन्ट्री ऑपरेटर व इतर रिक्त पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. भरतीची जाहिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Data Entry Operator Bharti 2024 : Candidates who are looking for a job in the government department have a good opportunity to get a job. Government Medical Colleges and Hospitals have announced new vacancies.

◾सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾भरती पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व अर्ज खाली उपलब्ध आहेत.

अधिकृत जाहिरात येथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline).
◾निवड प्रक्रिया : मुलाखती व्दारे निवड केली जाणार आहे.
◾वय : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 45 वर्ष दरम्यान आहे ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : कंत्राटी तत्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपातभरावयाची आहेत.
◾भरती पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर (कराराच्या आधारावर), ऑडिओलॉजिस्ट (कराराच्या आधारावर)
◾इतर पात्रता : ▪️डेटा एंट्री ऑपरेटर (कराच्या आधारावर) -1] कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. 2] मराठी टायपिंग शब्द प्रति मिनिट-३० इंग्रजी टायपिंग WPM-40. 3] M.SCIT परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे
▪️ऑडिओलॉजिस्ट (करार आधारावर)- 1] BASLP-ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजीचे बॅचलर. 2] पुनर्वसन व्यावसायिक म्हणून भारतीय पुनर्वसन परिषदेकडून वैध नोंदणी प्रमाणपत्र.
◾एकूण पदे : 03 पदे.
◾नोकरी ठिकाण : जळगाव (Jobs in Jalgaon)
◾उमेदवाराने अर्जासोबत जन्मतारखेचा दाखला/पुरावा, शैक्षणिक अर्हता संदर्भात सर्व कागदपत्रे जसे पदवी/पदवीका/ पदव्युत्तर अंतिम वर्षाची गुणपत्र, नावात बदल असल्यास त्याचे प्रमाणपत्र व तसेच आधार कार्ड (मागील पानावर) पॅन कार्ड इ. ची छायांकित प्रत साक्षांकित करुन विहित नमुन्यातील अर्ज अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आवार जिल्हा पेढ, जळगाव येथे दि. ०४/०३/२०२४ ते ११/०३/२०२४ पर्यंत (शासकीय सुटीचे दिवस वगळून) सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत द्विप्रतीत सादर करावा.
◾शेवटची दिनांक : 12 मार्च 2024.
◾मुलाखतीची तारीख : 14 मार्च 2024 रोजी मुलाखत आयोजीत केली आहे.
◾मुलाखतीचा पत्ता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचून घ्या.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.