10वी, 12वी पास उमेदवारांची संरक्षण मंत्रालय, मुंबई मध्ये भरती सुरू! जाहिरात प्रसिद्ध.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

संरक्षण मंत्रालय मुंबई अंतर्गत विविध अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमध्ये 10वी, 12वी तसेच पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत. या भरती मध्ये कुक, ड्रायवर, फायरमन तसेच या भरतीमध्ये या पदांची भरती करण्यात येत आहे. सुरक्षा विभागात सरकारी नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. 12 फेब्रुवारी 2024 या दिनांक पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.