Government Job : गुप्तचर विभाग भरती 2024 | पगार – 35,000 रूपये | Intelligence Bureau Bharti 2024

Intelligence Bureau Bharti 2024 : जे उमेदवार सरकारी नोकरी शोधत आहेत त्यांच्यासाठी चांगली खूशखबर आहे. इंटेलिजेंस ब्यूरो (गुप्तचर विभाग) मध्ये रिक्त असलेल्या जागा भरल्या जात आहेत. तरी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात (Government Job) नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. गुप्तचर विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Intelligence Bureau Bharti 2024 : There is good news for the candidates who are looking for government jobs. Vacancies are being filled in Intelligence Bureau (Intelligence Department). However, applications are invited from eligible candidates.  Candidates should submit their applications at the earliest.

◾केंद्र सरकार (Central Government) श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾सरकारी (Government) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾इंटेलिजेंस ब्यूरो – गुप्तचर विभाग (गृह मंत्रालय) भारत सरकार द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾Educational Qualifications – शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता असणार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मासिक वेतन : सुरुवातीचे 35,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾गुप्तचर विभाग भरतीची अधिकृत जाहिरात व अर्ज खाली उपलब्ध आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : 25 जानेवारी 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline).
◾वय : वय वर्ष 56 पर्यंत वय असलेले उमेदवार पात्र ठरतील.
◾पदाचे नाव व मासिक वेतन : 1] लेखाधिकारी – 44,900 -1,42,400/- रुपये पर्यंत. 2] लेखापाल – 35,400 -1,12,400/- रुपये पर्यंत.
◾निवड केलेल्या उमेदवारांना प्रतिनियुक्तीचा प्रारंभिक कार्यकाळ 3 वर्षांचा असेल, पुढे जास्तीत जास्त 7 वर्षांपर्यंत वाढवता येईल.
◾व्यावसायिक पात्रता :🔹लेखाधिकारी – केंद्र सरकारद्वारे आयोजित अधीनस्थ लेखा सेवा किंवा विभाग अधिकारी ग्रेड किंवा कनिष्ठ लेखा अधिकारी ग्रेड परीक्षेत उत्तीर्ण. किंवा इन्स्टिटय़ूट ऑफ सेक्रेटरीएट ट्रेनिंग अँड मॅनेजमेंटमध्ये कॅश आणि अकाउंट्सचे प्रशिक्षण आणि रोख, खाती आणि बजेट कामाचा अनुभव.
🔹लेखापाल – केंद्र सरकारच्या संघटित लेखा विभागाद्वारे आयोजित अधीनस्थ लेखा सेवा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण. इन्स्टिट्यूट ऑफ सेक्रेटेरिअट ट्रेनिंग अँड मॅनेजमेंटमध्ये कॅश अँड अकाउंट्सचे प्रशिक्षण आणि रोख, खाती आणि बजेट कामाचा तीन वर्षांचा अनुभव.
◾नोकरी ठिकाण : Delhi (Government Job In Delhi.
◾Last date to Apply : 04 फेब्रुवारी 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : सहाय्यक संचालक/G-3, इंटेलिजन्स ब्युरो, गृह मंत्रालय, 35 एसपी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली-110021
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.