Government Job : दिल्ली पोलीस एकूण 7547 पदांची भरती सुरू! | शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण | पगार – 21,700 ते 70,000 रूपये | Delhi Police Bharti 2023

Delhi Police Bharti 2023 : तुम्ही 12वी उत्तीर्ण असला तर सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. दिल्ली पोलीस (Delhi police) कॉन्स्टेबलच्या तब्बल 7547 पदांसाठी भरती ही 1 सप्टेंबर 2023 पासून अर्ज सुरू करण्यात आली आहे. तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर या भरतीसाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात. एकूण 07547 पदांसाठी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती 2023 ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पुरुष उमेदवारांसाठी 05056 तर महिला उमेदवारांसाठी 02491 पदे ठेवण्यात आली आहेत. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. दिल्ली पोलीस भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आणि थेट लिंक खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Delhi Police Bharti 2023 : If you have passed 12th then this is your best chance to get job in Govt. Delhi Police Recruitment for 7547 Constable Posts has been started from 1st September 2023. If you are interested in this recruitment candidates from Maharashtra state can also apply for this recruitment.

◾ दिल्ली पोलीस भरतीसाठी महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात.
◾पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती केलेल्या पदाचे नाव : कॉन्स्टेबल (पोलीस शिपाई)
◾भरती विभाग : दिल्ली पोलीस (Delhi Police)
◾भरती प्रकार : सरकारी (Government Job) नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकारच्या (Staff Selection Commission – कर्मचारी निवड आयोग) व्दारे ही भरती प्रक्रिया आयोजीत केली आहे.
◾मासिक वेतन – तुमची निवड झाल्यावर 21,700 ते 70,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा

◾पर्मनंट (Permanent) सरकारी नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
◾अर्ज सुरू : 1 सप्टेंबर 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾पात्र होण्यासाठी वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्ष आहे ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. आजचं ऑनलाईन अर्ज करा.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज शुल्क : Gen/ OBC/ EWS : यांना 100/- रूपये तर SC/ ST/ ESM/ All Female यांना अर्ज शुल्क नाही.
◾निवड प्रक्रिया : लेखी व मैदानी चाचणी घेण्यात येईल.
◾नोकरी ठिकाण (Job Location) : दिल्ली (Government Job In Delhi)
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 30 सप्टेंबर 2023 रोजी अर्ज स्विकारने बंद केले जाईल.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.