MUCBF Bharti 2023 : महाराष्ट्र राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण ६ शाखांद्वारे कार्यरत असलेल्या व सुमारे २४०.३१ कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत रिक्त पदांकरिता महाराष्ट्र अर्बन को-ऑप बक्स फेडरेशन यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेद्वारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने पाठवावेत. बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी निर्माण झाली आहे. अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र अर्बन को-ऑप बक्स फेडरेशन लि. मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पदाचा तपशील आणि महत्वाच्या सूचना अधिकृत जाहिरात व अर्ज लिंक खाली दिली आहे.
MUCBF Bharti 2023 : Online applications are invited through Maharashtra Urban Co-op Bucks Federation for vacant posts in the leading Urban Co-operative Bank in Mumbai, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri district area of operation with a total of 6 branches and having a turnover of Rs. 240.31 crores.
◾भरती विभाग : महाराष्ट्र अर्बन को-ऑप बक्स फेडरेशन लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती श्रेणी : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक अंतर्गत केली जात आहे
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन – ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना 24,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾बँक भरतीची पुर्ण जाहिरात, अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
◾वयोमर्यादा : 40 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 16 September 2023 पासून अर्ज स्विकारले जाणार आहेत.
◾पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक, अधिकारी.
◾व्यावसायिक पात्रता : 1] शासन मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक. 2] शासन मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 17 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई, ठाणे.
◾परीक्षा शुल्क : ९४४/- रु असणार आहे.
◾इच्छुक उमेदवारांनी अर्जातील माहिती पूर्ण भरून वैध ई-मेल अॅड्रेससह जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १० दिवसांत सदर अर्जाची ऑनलाईन पद्धतीने दि. २५/०९/२०२३ पर्यंत रात्री ११:५९ वाजेपर्यंत नोंदणी करावी.
◾कागदपत्रके पडताळणी : उमेद्वारास ऑफलाईन परीक्षेतील गुणांच्या उतरत्या क्रमवारीनुसार बैंक धोरणाप्रमाणे मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रकांची प्राथमिक कागदपत्रके पडताळणीसाठी बोलविण्यात येईल. त्यावेळी उमेदवाराने मूळ कागदपत्रके उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्राथमिक कागदपत्रके पडताळणीमध्ये पात्र होणाऱ्या उमेद्वारास बँक धोरणाप्रमाणे बँकेकडून मुलाखतीस बोलविण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 25 सप्टेंबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.