District Hospital Bharti 2023 : राज्य रक्त संक्रमण अंतर्गत रिक्त पदे भरण्याकरिता महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद मधुन विविध जागा भरण्यात येणार आहेत. आरोग्य विभाग मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे. पात्र व इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत. सरकारी विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे. राज्य रक्त संक्रमण परिषद जिल्हा रुग्णालय, येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मा. जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छूक व गरजू उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
◾भरती विभाग : मा. जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती जाहिरात करण्यात आली आहे.
◾मासिक वेतन : 17,000 रूपये निवड झालेले उमेदवार यांना दिले जाणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्टया सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध्द कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
◾या भरतीची पुर जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत अर्ज | येथे क्लीक करा |
◾वयोमर्यादा : 1] खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे. 2] मागासवर्गीय – 18 ते 43 वर्षे राहील.
◾भरती कालावधी : वरील सर्व पदे कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधनाची असुन, त्यांचा कालावधी अकरा महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी भरण्यात येणार आहेत. अथवा त्या आधी मंजुरी न मिळाल्यास पदे कधीही समाप्त करण्यात येतील
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾पदाचे नाव : तांत्रिक पर्यवेक्षक.
◾व्यावसायिक पात्रता : [1] पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रान्सफ्यूजन टेक्नॉलॉजी (PGDTT) केंद्र सरकार किंवा राज्याद्वारे मंजूर
परवानाधारक रक्त केंद्रामध्ये रक्त किंवा त्यातील घटक किंवा दोन्ही तपासण्याचा 6 महिन्यांचा अनुभव [2] वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान किंवा रक्तपेढी तंत्रज्ञानातील पदवी किंवा रक्त किंवा त्यातील घटक किंवा दोन्ही तपासण्याचा सहा महिन्यांचा अनुभव. परवानाकृत रक्त केंद्र किंवा (मूळ जाहिरात पहा)
◾नोकरी ठिकाण : नंदुरबार (Jobs in Nandurbar)
◾अटी व शर्ती :▪️इच्छुक उमेदवारांनी विहीत नमुन्यातील अर्ज 1 ) वयाचा पुरावा 2) पदवी/पदविका प्रमाणपत्र 3) गुणपत्रिका (सर्व वर्षाचे गुणपत्रक) 4) कौन्सोल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र 5) कामाचे अनुभव प्रमाणपत्र हे सगळ जोडायचे आहे.▪️पदाकरीता तत्सम कौन्सिलकडील वैध नोंदणी प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील अन्यथा उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा रुग्णालय, साक्री रोड, नंदुरबार ४२५४१२.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.