पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
टेक्नीकल सुपरवायझर या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी दि. 11/10/2023 ते 20/10/2023 सायं 6 वाजे पर्यंत अर्ज आवश्यक त्या कागपत्रसह जिल्हा रुग्णालय नंदरबार येथे प्रत्यक्ष अथवा पोस्ट करियर द्वारे सादर करावेत.