महाभरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा मध्ये तब्बल 10,390 पदांची भरती सुरू! पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर | Eklavya Model Residential School Bharti 2023

Eklavya Model Residential School Bharti 2023 : भारत सरकार अंतर्गत एकलव्य मॉडेल निवासी शाळा येथे रिक्त असलेल्या तब्बल 10,390 पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात भारत सरकारच्या आदिवासी मंत्रालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये प्राचार्य, PGT, लेखापाल, ज्युनियर सचिवालय सहाय्यक (JSA), प्रयोगशाळा परिचर, वसतिगृह अधिक्षक (महिला व पुरुष) या पदांची भरती केली जाणार आहे. भरतीसाठी उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात ऑनलाईन अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Eklavya Model Residential School Bharti 2023 : Eklavya Model Residential School under Government of India has announced new to fill up as many as 10,390 vacant posts. The recruitment advertisement has been published by the Ministry of Tribal Affairs, Government of India. In this recruitment, the posts of Principal, PGT, Accountant, Junior Secretariat Assistant (JSA), Laboratory Attendant, Hostel Superintendent (Female & Male) are going to be recruited.
भरती विभागएकलव्य मॉडेल
निवासी शाळा
भरती प्रकार सरकारी
(Government Job)
भरती श्रेणीकेंद्र सरकार
(Central Government)

◾भरती करण्यात येणाऱ्या पदांचे नाव : प्रयोगशाळा परिचर, लेखापाल, प्राचार्य, PGT, ज्युनियर सचिवालय सहाय्यक (JSA), वसतिगृह अधिक्षक (महिला व पुरुष) व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी, पदवीधर उत्तीर्ण अर्जदार तसेच इतर शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ही अर्ज करू शकणार आहेत.
◾उमेदवार पात्र असल्यास एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू शकतो. अशा प्रकरणांमध्ये, उमेदवाराला प्रत्येक पदासाठी आवश्यक शुल्क स्वतंत्रपणे द्यावे लागेल.
◾या भरती पुर्ण जाहिरात व अधिक माहिती तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
टेलीग्राम ग्रुपयेथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन
◾वयोमर्यादा : 18 ते 40 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तर इतर प्रवर्गासाठी वयोमर्यादा शिथिलता असू शकते.
◾अर्ज शुल्क : प्राचार्य – Rs. 2000/-, PGT – Rs. 1500/ व इतर पदे – Rs. 1000/- तर SC/ST/PWBD प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. जर उमेदवार एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करत असेल तर त्याला स्वतंत्रपणे शुल्क भरावे लागेल.
◾भरती कालावधी : पर्मनंट (Permanent)
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली आहे.
◾नोकरी ठिकाण : महाराष्ट्र (Government Job In Maharashtra)
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 31 जुलै व 18 ऑगस्ट 2023 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾उमेदवारांनी त्यांच्या संबंधित ऑनलाइन अर्जामध्ये प्रविष्ट केलेली माहिती योग्य असल्याची खात्री करून अर्ज भरावा अन्यथा अपात्र व्हाल.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक वरती दिली आहे.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.