7वी, 10वी उत्तीर्ण उमेदवारांची ग्रामपंचायत मध्ये नोकरी भरती सुरू! आजचं अर्ज करा. | Grampanchayat Bharti 2023

Grampanchayat Bharti 2023 : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ६१ अन्वये ग्रामपंचायत मध्ये पाणी पुरवठा दिवाबत्ती कर्मचारी पद भरती सुरू करण्यात आली आहे. ग्रामपंचायत विभागात अनेक रिक्त पदे आहेत. त्यामुळे बाकी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडतो आहे. त्यामुळे रिक्त असलेल्या पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन नोकर भरती जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात ग्रामपंचायत (Grampanchayat bharti 2023) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली ग्रामपंचायत भरतीची जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Grampanchayat Bharti 2023 : Under Section 61 of the Maharashtra Gram Panchayat Act 1958, the recruitment for the post of Water Supply Divabatti Staff has been started in the Gram Panchayat. There are many vacancies in gram panchayat department. Due to this, the rest of the employees are under pressure. Therefore, new recruitment has been announced to fill the vacant posts. Recruitment advertisement has been published by Grampanchayat (Grampanchayat bharti 2023).

◾भरती विभाग : ग्रामपंचायत (Grampanchayat Bharti 2023) मध्ये ही भरती केली जात आहे.
◾भरती प्रकार : सरकारी
◾भरती श्रेणी : राज्य सरकार
◾पदाचे नाव : पाणी पुरवठा दिवाबत्ती कर्मचारी.
◾शैक्षणिक पात्रता : प्राथमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा मान्यता प्राप्त किंवा माध्यमिक शाळेच्या प्राधिकाऱ्याचे ७ वी ची परीक्षा झाल्याचे प्रमाणपत्र.
◾ग्रामपंचायत भरती जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुपयेथे क्लीक करा

◾वयोमर्यादा : १.सर्वसाधारण प्रवर्गातील १८ ते २८ वर्ष २. अनु. जाती/ अनु. जमाती / भटक्या जमाती / विमुक्त जाती व इतर मागास प्रवर्गातील १८ ते ३३ वर्षे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज सुरू झाले आहेत.
◾रिक्त पदे : 11 पदे भरली जाणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : ग्रामपंचायत कार्यालय, मालदोली, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी.
◾अटी : १) उमेदवार गावात रहिवाशी असणे आवश्यक आहे. २) स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेला अर्ज ग्राहय धरला जाईल. ३) अर्जासोबत जोडलेले सर्व कागदपत्रे साक्षांकित प्रतीत जोडणे आवश्यक आहे. ४)उमेदवाराच्या आलेल्या अर्जाचा विचार करता लेखी परीक्षा अथवा मुलाखत घेण्याचे अधिकार निवड कमिटीला आहेत. ५)सदर पद भरती प्रक्रियेत बदल करावयाचे अधिकार ग्रा. पं. मालदोली गावाला ठेवण्यात येईल.
◾सदरचे पद हंगामी असून प्रथम ११ महिन्याची नेमणूक देण्यात येईल. त्यानंतर कामाचा आढावा घेवून काम समाधानकारक असल्यास पुढील नेमणूक आदेश देण्यात येईल. नेमणूक पुढे चालू ठेवणे अथवा रद्द करणे हे ग्रा.पं. मालदोली ठरवतील. आलेल्या अजपैिकी पात्र उमेदवाराची निवड केली जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 4 ऑगस्ट 2023 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : ग्रामपंचायत कार्यालय, मालदोली, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.