भारतीय डाक विभागाच्या तब्बल 12,828 पदांच्या पोस्ट मास्टर भरतीची 2री निवड यादी जाहीर | India Office Bharti 2023 Maharashtra List

India Office Bharti 2023 Maharashtra List : भारतीय डाक (India Post) विभागातर्फे एकूण 12,828 पदांची दुसऱ्या टप्प्यात बंपर भरती केली होती. पहिल्या टप्प्यातील भरतीच्या आत्तापर्यंत 5 निवड याद्या लागून गेल्या आहेत. तर दुसऱ्या टप्प्यातील 1ली यादी लागून एक महिना उलटल्यावर दुसऱ्या टप्प्यातील एकूण 12,828 पदांच्या भरतीची भारतीय डाक विभाग तर्फे महाराष्ट्र विभागातील Post Master पदाची 2री निवड यादी (Selection List) लागली आहे. भारतीय टपाल विभागाने या भरतीमध्ये एकूण 12,828 रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी मे मध्ये ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही 10वी उत्तीर्ण होती. India Post विभागाद्वारे भरतीची दुसरी (2nd) यादी खाली दिली आहे. त्यात तुमचे नाव चेक करा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
India Post Bharti 2023 Maharashtra : A total of 12,828 posts were recruited by the Indian Post Department in the second phase. So far, 5 selection lists have been completed in the first phase. In the second phase, after a month of reversal, a total of 12,828 posts in the second phase have been recruited by the Indian Postal Department. The Indian Postal Department had applied online in May to fill a total of 12,828 vacancies in this recruitment.

Gramin Dak Sevak Maharashtra 5th List : या तब्बल 12,828 पदांच्या भरतीची दुसऱ्या यादीची उमेदवार आतुरतेने वाट पहात होते. इंडिया पोस्ट विभाग भरतीच्या या दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत महाराष्ट्र राज्यातून अनेक पात्र व उत्सुक उमेदवारांनी या महाभरतीत सहभाग नोंदवला होता. यामधे उमेदवार दुसऱ्या यादीची वाट पाहत होते. 12, 828 पदांच्या भरतीची दुसरी निवड यादी खाली दिली आहे. तुमचे नाव चेक करा.

2री निवड यादी
पाहण्यासाठी
येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुपयेथे क्लीक करा

इंडिया पोस्ट (India Post) ज्या पात्र उमेदवारांची यादीत निवड (Selection) झालेली आहे त्या निवड झालेल्या उमेदवारांची 06 ऑगस्ट 2023 रोजी कागदपत्रं पडताळणी (Document Verification) होणार आहे. ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak – GDS) पदासाठी 10वी पास ही शैक्षणिक पात्रता आहे.. निवड यादी पाहण्यासाठी वरती क्लीक करा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.