Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपलिका सर्वसाधारण रुग्णालयात स्वच्छता निरिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. स्वच्छता निरिक्षक पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरुन अर्जाच्यानमुन्याची प्रत (Print) काढून त्या सोबत शैक्षणिक अर्हतेची सर्व कागदपत्रांची पडताळणी करून पात्र व इच्छूक उमेदवारांनी अर्ज करावा. 12 उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे. मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
◾भरती विभाग : मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे
◾भरती प्रकार : सरकारी विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू केली जात आहे.
◾पदाचे नाव : स्वच्छता निरिक्षक या पदाची भरती करण्यात येत आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण व इतर आवश्यक पात्रता.
◾ वेतन : रु.25000/- प्रति माह ठोक वेतन मिळेल.
◾मुंबई महानगरपालिका भरतीची पुर्ण जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 18 पेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 10 ऑक्टोंबर 2023 ही अर्ज सुरू होण्याची दिनांक आहे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline)पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
◾भरती कालावधी : ही नेमणूक केवळ तात्पुरत्या स्वरुपात असेल व उमेदवारास कोणत्याही प्रकारे नियमित कायम स्वरुपी नोकरीवर हक्क सांगता येणार नाही. (उपरोक्त पदांची कंत्राट तत्वावर नियुक्ती एका वेळी सहा महिन्यापर्यंत व कमाल एक वर्षा करीता अशा प्रकारे करण्यात येईल).
◾व्यावसायिक पात्रता : 1] उमेदवाराने बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी तसेच सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा अथवा हेल्थ इन्स्पेक्टरचा डिप्लोमा केलेला असावा. 2] संबंधित कामाचा 3 ते 5 वर्ष अनुभव असणे संयुक्तिक. 3] मराठीचे लेखी व तोंडी ज्ञान असणे आवश्यक.
◾रिक्त पदे : 10 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई.
◾ अर्ज पावती शुल्क : रु.755 घेण्यात येणार आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : आवक / जावक विभाग, लोकमान्य टिळक महानगरपालिक सर्वसाधारण रुग्णालय, शीव, मुंबई – २२.
◾सर्वसाधारण अटी व शर्ती : ▪️सदर उमेदवारांना रुग्णालयात तिन्ही पाळीमध्ये चक्रांकित पध्दतीने काम करावे लागेल.▪️जाहिरात देऊन अर्ज मागवून अर्हता पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 25 ऑक्टोबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.