Environment Department Bharti 2023 : सरकारी विभागांत नोकरी पाहिजे? महाराष्ट्र शासन (Maharashtra Government) व्दारे विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. भारत सरकारच्या पर्यावरण, वने व जलवायू परिवर्तन मंत्रालयच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई अंतर्गत दैनंदिन कामकाजासाठी लेखापाल, लघुलेखक, लिपिक- टंकलेखक, डेटा एन्ट्री ऑपरेटर व इतर रिक्त असलेली पदे भरावयाची आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आजचं अर्ज करा. नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.
Environment Department Bharti 2023 : Want a job in a government department? Various posts recruitment has been announced by Maharashtra Government. To implement the notification of the Ministry of Environment, Forest and Climate Change, Government of India, the posts of Accountant, Stenographer, Clerk-Typist, Data Entry Operator and other vacant posts are to be filled for daily work under the Department of Environment and Climate Change, Government of Maharashtra, Ministry, Mumbai for the State of Maharashtra.
◾भरती होणार विभाग : पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मध्ये ही भरती केली जात आहे. आजचं अर्ज करा.
◾या भरती मध्ये लिपिक- टंकलेखक, लघुलेखक, डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data entry Operator), लेखापाल विधी अधिकारी, प्रकल्प विश्लेषक, कोस्टल समन्वयक पदांची भरती होणार आहे.
◾महाराष्ट्र शासन (Maharashtra Government) अंतर्गत नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
◾या भरतीची पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करता येईल.
◾या भरतीसाठी तुम्हाला 16 ऑक्टोबर 2023 ही अर्ज मागविण्याची अंतिम दिनांक आहे.
◾नोकरी ठिकाण : मुंबई. निवड झाल्यावर उमेदवार यांना मुंबई या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे.
◾ऑनलाईन (Online) अर्ज करण्यासाठी ई- मेल पत्ता : [email protected] या ईमेल आयडीवर तुम्ही तुमचा अर्ज करू शकणार आहात.
◾निवड कालावधी : कंत्राटी तत्वावर कर्मचाऱ्यांची पद तात्पुरत्या कालावधीसाठी भरावयाची आहेत.
◾निवड प्रक्रिया : अर्हता पात्र असलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविले जाईल.
◾एकूण पदे : या भरतीमध्ये एकूण 09 रिक्त पदे भरण्यात येत आहेत.
◾पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग भरतीची पुर्ण जाहिरात व अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.