खूशखबर! पोस्ट ऑफिस भरती 2023 ची 2री निवड यादी जाहीर! लगेच तुमचे नाव चेक करा | GDS Bharti 2023 Maharashtra 2nd List

GDS Bharti 2023 Maharashtra 2nd List : भारतीय डाक विभाग मध्ये मागील महिन्यात एकूण 30,000+ पदांची मोठी बंपर भरती जाहिर केली होती. त्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. या ग्रामीण डाक सेवक (Post Office) भरतीची पहिली यादी या अगोदरच जाहीर करण्यात आली आहे. उमेदवार दुसऱ्या यादीची वाट पाहत होते. त्यांची प्रतिक्षा संपली आहे. ज्या उमेदवारांची या दुसऱ्या निवड यादीत निवड झाली आहे त्यांना 9 ऑक्टोंबर 2023 रोजी कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात आले आहे. ही भरतीसाठी ज्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा जास्त होती त्यांनी अर्ज केले होते. पोस्ट ऑफिस भरतीची सर्व जिल्हे पुर्ण निवड यादी खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
◾भारत सरकार अंतर्गत महाराष्ट्र सर्कलच्या भारतीय डाक विभाग (India Post) मध्ये ही भरती केली गेली होती.
◾इंडिया पोस्ट (भारतीय डाक विभाग - India Post) सारख्या मोठ्या विभागांत नोकरी मिळविण्याची ही संधी आहे. निवड यादीत तुमचे नाव चेक करा.
◾भरती करण्यात येणाऱ्या पदाचे नाव : पोस्ट मास्तर ( ग्रामीण डाक सेवक - GDS)
◾मिळणारे मासिक वेतन : ज्या उमेदवारांची निवड झाली आहे त्यांना 12,000 ते 29,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾Educational Qualifications (पात्रता) : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार यांनी अर्ज केले होते.
◾सर्व जिल्ह्यांची पुर्ण निवड यादी खाली दिली आहे.
सर्व जिल्ह्यांच्या
पुर्ण निवड याद्या
येथे क्लीक करा

GDS Bharti 2023 Maharashtra 2nd List : Indian Postal Department had announced a huge bumper recruitment last month for a total of 30,000+ posts. For this, online applications were invited from the candidates. The first list of Gramin Dak Sevak (Post Office) recruitment has already been announced. Candidates were waiting for the second list. Their wait is over. Candidates who are selected in this second shortlist are called for document verification on 9th October 2023. Candidates whose educational qualification was 10th pass or above applied for this recruitment. All Districts Complete Selection List of Post Office Recruitment is given below.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.