जिल्हा परिषद भरती 2023 : हॉलतिकीट (प्रवेशपत्र) उपलब्ध! तब्बल 18,900 पदांसाठी भरती! ZP Bharti 2023 Hallticket

ZP BHARTI 2023 : जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट ड संवर्गातील पदे वगळून) विविध विभागाकडील सरळसेवेने भरावयाची रिक्त पदे अनुसूचित क्षेत्राबाहेरील (बिगर पेसा) अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्याची जाहिरात करण्यात आली होती. त्यानुसार जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले. त्यांचे हॉलतिकट उपलब्ध झाले आहेत. खालील लिंक वर क्लीक करून डाउनलोड करून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
◾या पदांची भरती : आरोग्यसेवक (पुरुष), आरोग्यसेवक (महिला), ग्रामसेवक, आरोग्य पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, लिपिक, मुख्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रिंगमन, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (शिक्षण), जोडारी व इतर सर्व पदे (सविस्तर पदांसाठी जाहिरात पहा)
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी, पदवीधर तसेच इतर सर्व शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾उमेदवारांचे हॉलतिकीट (प्रवेशपत्र) डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक दिली आहे.
हॉलतिकीट (प्रवेशपत्र)
डाउनलोड करण्यासाठी
येथे क्लीक
करा


◾नोकरी ठिकाण (Job Location) : सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणीं ही भरती केली जाणार आहे.
◾मासिक वेतन – निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 24,500 ते 81,100 रूपये दरम्यान मासिक पगार दिला जाणार आहे. (पदानुसर मासिक वेतन वेगवेगळे)
◾एकूण पदे : जिल्ह्यांनुसार वेगवेगळी संख्या.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.