शिपाई, ग्रंथालय परिचर, सहाय्यक, लघुलेखक, लिपिक, नर्स, शिक्षक व इतर पदांची नामांकित विद्यापीठात भरती सुरू! पात्रता – 10वी, 12वी, पदवीधर व इतर | Vidyapati Bharti 2023

Vidyapati Bharti 2023 : 10वी, 12वी, पदवीधर व इतर शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी राज्यातील नामांकित विद्यापीठात नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. या मोठ्या भरतीची जाहिरात विद्यापीठ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. त्यामध्ये लघुलेखक, लिपिक, शिपाई, ग्रंथालय परिचर, सहाय्यक, नर्स, शिक्षक प्राध्यापक, अधीक्षक मुलांचे वसतिगृह), अधीक्षक (मुलींचे वसतिगृह), पशुगृह परिचर व इतर पदांची भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात ऑनलाईन अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीची सविस्तर माहिती, वेतन, शेवटची दिनांक तसेच पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Vidyapati Bharti 2023 : Candidates with 10th, 12th, Graduate and other educational and professional qualifications have good chance to get job in reputed university of the state. This major recruitment advertisement has been published by the university. Various posts are going to be recruited in this recruitment. In it, the recruitment of Stenographer, Clerk, Constable, Library Attendant, Assistant, Nurse, Teacher Professor, Superintendent Boys Hostel), Superintendent (Girls Hostel), Animal House Attendant and other posts has started. Candidates who are eligible for this recruitment should read the below advertisement carefully before applying online.

◾राज्यातील नामांकित विद्यापीठात ही भरती होत असल्याने चांगली नोकरी मिळविण्याची ही संधी सोडू नका.
◾सर्व पदे : शिपाई, लघुलेखक, पशुगृह परिचर, ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा सहाय्यक, तंत्रज्ञ/प्रयोगशाळा सहाय्यक, सहायक निर्माता तांत्रिक, प्रयोगशाळा सहाय्यक (संगणक), प्रयोगशाळा परिचर, कनिष्ठ लिपिक,कनिष्ठ अभियंता, तांत्रिक सहाय्यक, उपकरण अभियंता, फार्मासिस्ट, परिचारिका, उत्पादन सहाय्यक, अधीक्षक (मुलांचे वसतिगृह), अधीक्षक (मुलींचे वसतिगृह), संचालक, प्राचार्य, समन्वयक, सहायक प्राध्यापक
◾लागणारी शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी, पदवीधर, डिप्लोमा, नर्सिंग कोर्स, व इतर शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता.
◾पुर्ण जाहिरात, अर्ज, अर्ज लिंक, वेतन व इतर सर्व माहिती खाली दिली आहे.

जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुपयेथे क्लीक करा

◾वरील भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धती ही ऑनलाईन (Online) पद्धतीने असणार आहे. तर काही पदांसाठी तुम्हाला ऑफलाईन (Offline) अर्ज करायचा आहे.
◾मासिक वेतन : पदानुसार मासिक वेतन वेगवेगळे आहे. 8,000 रूपये ते 60,000 रूपये पगार दिला जाणार आहे.
◾वयोमर्यादा : जाहिरात पहा.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 1 ऑगस्ट 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾एकूण पदे : 32 जागा भरल्या जाणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 18 ऑगस्ट 2023 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : जाहिरात मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करावेत.
◾केवळ किमान पात्रता असणे ही मुलाखत आणि/किंवा निवडीसाठी बोलावण्याचा कोणताही अधिकार प्रदान करत नाही.
◾अर्ज केल्या नंतर मुलाखतीची खरी तारीख संबंधित पात्र उमेदवाराला कळवली जाईल आणि विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.