सर्व नवीन सरकारी नोकरी जाहिराती | येथे क्लीक करा |
वरील सर्व पदे एमपीएससीमार्फत भरली जाणार आहेत. सरकारी आयुर्वेद महाविद्यालयातील सरळसेवेने भरावयाच्या अध्यापक संवर्गातील ११४ रिक्त पदांचे आरक्षण सामान्य प्रशासन विभागाकडून निश्चित करण्यात आले आहे. याविषयीची मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठविण्यात आले आहे. ही पदे भरेपर्यंत कंत्राटी तत्वावर पदे भरण्यात येणार आहेत.