MAHADES Bharti 2023 : अर्थ व सांख्यिकी संचालनालय विभाग हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा विभाग मानला जातो. अर्थ व सांख्यिकी संचालनालय महाराष्ट्र शासन या विभागात विविध पदावर भरती निघालेली आहे. तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या सदरील लेखामध्ये देत आहोत. बेरोजगार उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. अर्थ व सांख्यिकी संचालनालय विभागात विविध पदावर निवड सूची व प्रतिक्षा सुची तयार करण्यासाठी इच्छुक व त्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची 15/07/2023 ते दिनांक 05/08/2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व पुर्ण pdf जाहिरात खाली दिली आहे.
MAHADES Bharti 2023 : Directorate of Finance and Statistics, Government of Maharashtra has released various posts in this department. This is a great opportunity for candidates to get govt jobs. Online applications are invited from 15/07/2023 to 05/08/2023 from the interested and eligible candidates for preparation of selection list and waiting list for various posts in Directorate of Finance and Statistics Department.
भरती विभाग | अर्थ व सांख्यिकी संचालनालय विभाग |
भरती प्रकार | सरकारी |
भरती श्रेणी | राज्य सरकार |
◾भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी उत्तीर्ण व पदवीधर (पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.)
◾अर्ज पद्धति : Online (ऑनलाईन) पद्धतीने अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली आहे.
◾वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीचे वेतन 30,000 रूपये पासून मिळणार आहे.
◾अर्थ व सांख्यिकी संचालनालय विभाग भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
टेलिग्राम ग्रुप | येथे क्लीक करा |
◾वयोमर्यादा : खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी 18 ते 38 वर्षे तर राखीव प्रवर्ग उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 15 जुलै 2023 पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व सध्या अर्ज सुरू आहेत. आजचं अर्ज करून नोंदणी करून घ्या.
◾अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : रु. १०००, मागासवर्गीय प्रवर्ग : रु.९०० रूपये अर्ज शुल्क आकारले गेले आहे.
◾भरती कालावधी : पर्मनंट (Permanent)
◾पदाचे नाव : सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, अन्वेषक गट क
◾रिक्त पदे : 260 जागा भरल्या जाणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Government Job In Mumbai)
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 05 ऑगस्ट 2023 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. आजचं अर्ज करा.
◾अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.mahades.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.