जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज 1 | येथे क्लीक करा (अर्ज फक्त laptop किंवा कॉम्पुटर वर भरता येईल.) |
जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज 2 | येथे क्लीक करा (अर्ज फक्त laptop किंवा कॉम्पुटर वर भरता येईल.) |
कमी शिक्षण असलेल्या उमेदवारांना 7वी, 10वी व 12वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी चांगली सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपुर आणि धुळे अंतर्गत “गट ड (वर्ग-४)” पदांच्या एकूण 680 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. निवड झालेल्या उमेदवारांना चांगले मासिक वेतन दिले जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 आणि 24 जानेवारी 2024 आहे.