नोकरी शोधताय? पिंपरी चिंचवड (पुणे) महानगरपालिकेत नवीन पदासाठी भरती सुरू! पगार – 55,000 रूपये. Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024

Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 : पुणे परिसरात नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. पिपरी चिंचवड (पुणे) महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) करिता नवीन विविध रिक्त पदे भरण्यासाठी पिंपरी चिंचवड (पुणे) महानगरपालिका द्वारे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. महानगरपालिका मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. पिंपरी चिंचवड (पुणे) महानगरपालिका मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 : There is good news for candidates who are trying to get jobs in Pune area. Applications are invited from eligible candidates under Pipri Chinchwad (Pune) Municipal Corporation.

◾पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾भरती होणाऱ्या पदाचे नाव : खालील अधिकृत जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾पगार : 55,000 रूपये.
◾पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती जाहिरात व अर्ज खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline)
◾निवड प्रक्रिया : मुलाखत व्दारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
◾वयोमर्यादा : 70 वर्षे.
◾भरती कालावधी : कंत्राटी पदभरती करण्यात येणार आहे.
◾पदाचे नाव : फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ
◾महत्वाचे :▪️अर्जदार हा संबंधीत पदासाठी शारीरिक व मानसिकदृश्या सक्षम असणाताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.▪️उपरोक्त कंत्राटी पदांकरिता दरमा जाहिरातीद केल्यासार मानधन देण्यात येईल.▪️जाहिरातीमधील रिक्त पदांच्या समेत नियुक्ती ठिकाणात बदल होऊ शकतो तसेच नियुक्तीच्या ठिकाणामध्ये बदल होऊ शकतो, याचाबतचे सर्व अधिकार मा. आयुक्त पिक्षी चिंचवड महानगरपालिका बानी राखून ठेवले आहेत. ऐनवेळी मार्गदर्शक सूचनांनुसार पदसंख्येत बदल झालेस त्याबाबत उमेदवारांना आक्षेप पेक्षा येणार नाही.▪️अनुभवी व उस शैक्षणिक अहेता धारकास प्राधान्य दिले जाईल.▪️एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करावयाचा असल्यास उमेवारांनी प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज सादर करावेत.▪️एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करताना अर्जासोबत पदांचा प्राधान्यक्रम मुलाखती पुर्वी या कार्यालयास सादर करावा.▪️निवड प्रक्रिया संदर्भातील माहिती पिपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.▪️ निवड पादीतील गुणाक्रमांकाचे आधारे प्राधान्यक्रमाने पदस्थापना दिली जाईल, त्याबाबत उमेदवाराने कोणत्याही दबावतंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराची निवड रह करण्यात येईल.▪️Interview ते निवड करण्यात येईल. निवड समितीने घेतलेला निर्णय अंतिम राहील.
◾मुलाखतीचा पत्ता : पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी- ४११ ०१८
◾मुलाखतीची तारीख : आठवडयातील दर बुधवारी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.