सरकारी नोकरी मिळविण्याची संधी! वेतन – 25,500 ते 81,100 रूपये | ऑनलाईन अर्ज करा.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

‘सिडको’ म्हणजेच शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ येथे भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे ‘लेखा लिपिक’ (Account Cleark) पदांच्या एकूण २३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत ‘सिडको’ने अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.  CIDCO अंतर्गत “लेखा लिपिक” पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.